तुम्हाला आठवत असेल, जुनमध्ये मी नमुद केले होते की दिवे आगरहुन आणलेल्या रातांब्याच्या बिया मी आई-बाबांच्या बागेत पेरल्या. उदय बापटांनी सांगितल्याप्रमाणे गेले चार महिने आम्ही धीर धरुन कोंब यायची वाट पाहिली. माकडाची बाग अजिबात होऊ दिली नाही. आमच्या ‘सब्र का मीठा फल’ उगवु लागले आहे.
आई-बाबांची बाग पण बहरली आहे. नाना जास्वंदी, स्नो ड्रॉप आदि गुलाब, फुलले [...]
Filed under: Uncategorized | 1 Comment »




