Posted on May 30, 2007 by manura
पाउस राजा येणार अशी वाजंत्री जशी वाजु लागली तशी कामांची एकच झुम्मड उडाली आहे.
अभय जाउन येथल्या कृषीअधिका-यांना भेटुन आला. त्यांनी खुप आपुलकीने आणि उपायुक्त माहिती दिली. कोणती झाडे घ्यावीत, कशी लावावीत इ.
आमच्या राईवर होणा-या वा-या वाढल्या. आजच जाउन, जागेवर कुठे खड्डे घ्यायचे त्याचे मार्कींग करुन आलो. कृषीअधिकारी आपणहुन आले त्यांनी योग्य मार्कींग करायला मदत [...]
Filed under: cultivation | Leave a Comment »
Posted on May 20, 2007 by manura
सध्या कामांना जोर आलाय.
राईच्या दोन्ही बाजुंना असणा-या जमिनींवर बांधकामांची हालचाल दिसु लागली आहे. दोन्ही शेजा-यांनी JCB लावुन डोंगर फोडुन रस्ते काढले आहेत. तांबडी लाल माती खोदली जाते आहे.
पावसाळा उंबरठ्यावर येउन ठेपला आहे. मावळतीच्या अंगाने ढगाची चढाई आत्ता सुरु होईल. त्यामुळे सगळीकडेच कामांची घाई सुरु झाली आहे. शेतात औत सुरु झाले आहेत.
जमिनीच्या कडेकडेने खड्डे घ्यायला सुरुवात [...]
Filed under: cultivation | Leave a Comment »
Posted on May 6, 2007 by manura
तुम्हाला आठवत असेल, डिसेंबरमध्ये आम्ही शंकरनानांच्या वाडीवर तंबू ठोकुन मुक्कामाला गेलो होतो? काल त्यांच्या धाकट्या मुलीचं लग्न होतं. शंकरनानांनी येउन रितसर पत्रिका दिली. पाहतो तर काय, पत्रिकेवर अभयचं नाव छापलेलं! अभय एकदम सेंटी झाला!
आम्ही उभयत: लग्नाला गेलो होतो. गावच्या देवळात लग्न होतं. मुहुर्त संध्याकाळी पावणे पाच चा होता. पोहोचता, पोहोचता उशीर झाला आणि आमची वरातीमागनं [...]
Filed under: लोकवाणी | 1 Comment »