Posted on June 18, 2007 by manura
कामाचा सूर mast चांगला जुळू लागला. अभय जवळ जवळ रोज सकाळी राईवर चक्कर मारत होता. सकाळी उठुन आधी राई मग ऑफिस. आणि ऑफिसला जायला उशीर म्हणुन यायला उशीर. खड्डे पडु लागले. शेणखत आलं दोन ट्रॉल्या. गांडुळखत मेहंदळे गॅरेजजव्ळुन उचललं. मग बाया पण कामाला बोलवल्या. गडीमाणसं खड्डे पाडत होती. बाया, शेणखत, गांडुळखत आणि माती मिसळुन ते [...]
Filed under: cultivation | 1 Comment »
Posted on June 10, 2007 by manura
कालच्या कोकणस्वारीनंतर अभय दमला होता पण अजुन खुप कामं राहिली होती. तिथे गेल्यावर बघितले तर मंगळवारचा वायदा करुन खड्डे झालेच नव्हते. जे झाले होते ते योग्य खोलीचे नव्हते. शंकर दोन दिवस झाले येत नव्हता. रोपे तर येउन दाखल झाली होती. वर जाउन बघितले तर शेळ्या मोकाट चरत, राईपर्यंत पोहोचल्या होत्या.
हे सर्व पाहिल्यावर, आम्ही हाती [...]
Filed under: cultivation | 3 Comments »
Posted on June 8, 2007 by manura
कृषी आधिकारी, अभय आणि जमिनीच्या व्यवहारापासुन अनेक कामात बरोबर असणारे मनोहर असे तिघे महिंद्र पिक अप ट्रक करुन दापोलीला रोपे आणायला गेले.
मंडळी सकाळी सहाला निघाली. ताम्हिणी घाट ओलांडुन, माणगाव, महाड करत १२ वाजेपर्यंत दापोलीला पोहोचली. तर विद्यापीठ रोपवाटीकेची जेवणाची सुट्टी झालेली. आता २ वाजेपर्यंत थांबणे आले.
मग दापोलीच्या डॉ कोपरकरांच्या नर्सरीत गेले. तिथुन फुलवृक्ष, जास्वंदीचे [...]
Filed under: cultivation | 1 Comment »
Posted on June 3, 2007 by manura
आधी विचार करत होतो की या हंगामात फक्त कडे कडेने फुलणारे वृक्ष लावायचे. खड्डे करायला घेतले होतेच.
पण मग विचार झाला की हे वर्ष कशाला वाया घालवायचे? सगळ्या जमिनीवर झाडे लावावीत. तेवढीच झाडे वाढतील. खड्डे घ्यायचे काम जोरात सुरु केले. त्यात निवृत्ती आणि शंकर यांच्या घरच्या कामांची पण घाई, पाउस यायच्या आधी भात पेरायचे होते. [...]
Filed under: cultivation | Leave a Comment »