पीक पाणी

सांगायास अतिशय आनंद होतो की आमचा शेतीचा पहिला प्रयत्न सुफल जाहला! गेल्या रविवारी २१ मार्च ला बटाट्याच्या पिकाची काढणी केली. नांगर घालुन बटाटे काढले आणि मंडळींनी पाट्या भरुन भरुन गोळा केले. १० पोती भरले म्हणजे जवळ जवळ ३५० किलो. लई बेस. बटाटे गोरे गोमटे निघाले. खाणे – वाटणे – विकणे व्यवस्था सुरु आहे.

Advertisement
This entry was posted in cultivation. Bookmark the permalink.

4 Responses to पीक पाणी

  1. Arun says:

    Tumche photo pahun chhan watate. Kadhi ekhada gadi lagla tar bolwa amhala

  2. Raj says:

    तुमचा ब्लॉग मस्त आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

  3. मेघना भुस्कुटे says:

    तुमचा ब्लॉग सुरेख आहे. मराठीत या प्रकारचे ब्लॉग्स फारसे पाहण्यात आले नाहीत, त्यामुळे अधिकच अप्रूप वाटलं. अधिकाधिक आणि वरचेवर लिहीत चला. तुमच्या राईत हिरवाई, सुफलता, समृद्धी नांदो. प्रकल्पाला मनापासून शुभेच्छा! :)

  4. manura says:

    मेघना, तुमच्या शुभेच्छेबद्दल खुप आभार!
    राज, अरुण, धन्यवाद! मदत करणारे हात हवेच असतात हो!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Connecting to %s