Vanaraee

Fruit Plants Medicinal Plants
sambhave1.jpgVanaraee - is our oasis. We are your typical IT couple, clicking away at the keyboard to make the living. Vanaraee is our guilty pleasure, making gruelling hours in front of the computer worthwhile. We bought this small piece of land in Mulashi near Pune in 2005. Since then it has become our “Dil ka Tukada” This site is our diary of crazy cultivation stuff that we try at Raee and fun that we have. Come join the journey.
गडद जांभळे भरले आभाळ
खोलवरी धुंद बाई मातीचा दरवळ

  आपण काहीतरी निर्माण करत आहोत ही भावना खुप आनंद देणारी असते. नवा लेख लिहीताना, नवी कविता रचताना याचा प्रत्यय येतो. पण या सर्वांपेक्षा आगळा आनंद आहे मातीची सॄजनशक्ती जागॄत करायचा. भुमीवर कष्ट करुन हिरवाई फुलवायचा.
मनात खॊलवर दडलेला मॄद्‌गंध अनुभवत यावा म्हणुन केलेला खटाटॊप.
गर्द हिरवाई वाढवावी, तिची सावली अनुभवावी, भुमीची सॄजनशक्ती पालवावी म्हणुन ही उठाठेव, आणि हा त्याचा आलेख …

One Response

  1. खुप मस्त खुप मस्त सुंदर बोलावे तितेके कमी आहे ..मला तर ही वेब साईट खुप आवडली आहे …मी मुलशी कर ….
    खेरेच मुलशी खुप सुंदर आहे …आणि पावसाला म्हणाले की काय संगायेला नको ….

Comments are closed.