Category Archives: visits
इथेच टाका तंबू!
अभयने अमेरिकेहुन येताना एक आटोपशीर तंबू आणला. त्याचे उद्घाटन राईवर करायचा विचार चालु होता. पण जरा जवळपास जाग असावी म्हणुन वाडीवरच्या शंकरदादांच्या शेतात तंबू ठोकायचं ठरलं. शंकरदादांच्या घरी रात्रीचे जेवण, तंबू आणि शेकोटी असा बेत केला. शंकरदादा आणि त्यांच्या कुटुंबाने … Continue reading
रुद्र्सुंदर
वनराई आणि आसपासच्या परिसराचे वर्णन ह्या एका विशेषणाने करता येईल रुद्रसुंदर. पाउस नुसता कोसळतो आहे. चार तासात १६४ मिली पाउस नोंद म्हणजे काय झाले? सगळी सृष्टी जलथल झाली आहे, जमीन, झाडे, हवा सगळे जलमय. गेल्या शनीवारी आम्ही तिघं गेलो होतो … Continue reading
नवभुमी दावीन मी ..
नवभुमी दावीन मी, या नगराला लागुनीया सुंदर ती दुसरी दुनीया उन्हाळ्याच्या सुट्टीत रहायला आलेल्या पाहुण्याना ‘वनराई’ ला पिकनिकला नेणे हा एक नेहमीचा यशस्वी प्रोग्रॅम झालाय. राई सगळ्यांना खुप आवडते. छान वाटते, कौतुक ऎकुन.
भुमीपुजन
आज अक्षय तॄतीयेच्या शुभमुहुर्तावर सहकुटुंब सहपरीवार ‘वनराई’ला गेलो होतो. मी या जमिनीचे नाव ‘वनराई’ ठेवले आहे. आज जमिनीची पुजा केली. म्हटले,’बयॊ, तुझ्याशी मैत्री करायचा संकल्प करतोय, तथास्तु म्हण. आजवर काही दुखले खुपले असेल तर माफ कर आणि ‘संभवा’ हो. नवनवॊन्मॆषशालिनी … Continue reading




